सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
महानिर्मिती मध्ये भरती २०२४ मिरीट नुसार निवड !
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती २०२४
एकूण जागा :२४६
पद :१ )ITI अप्रेंटीस
२ )पदवीधर अप्रेंटीस
३)डीप्लोमा अप्रेंटीस
*आवश्यक पात्रता :संबंधित विषयात ट्रेड किंवा डिप्लोमा असावा
*वयाची पात्रता :२५ जानेवारी २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे
*फी _नाही
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :२४ जानेवारी २०२४
*निवड :ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड करण्यात येईल .अप्रेंटीस नोंदणी करणे मात्र बंधनकारक असेल .आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे ,व इतर महत्वाचे जोडलेले कागदपत्र पुरेवा उदा.आधार कार्ड ,मतदान कार्ड ,ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रत (जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे )हि सर्व कागदपत्रे मुख्य अभियंता कार्यालय महाऔष्णिक विद्युत केंद्र उर्जा भवन चंद्रपूर ता.जी.चंद्रपूर या ठिकाणी वरील विहित तारखेपर्यंत घेऊन प्रत्यक्ष सादर करावी लागतील .
Comments
Post a Comment