सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
कॉन्स्टेबल GD भरती २०२१ चा निकाल या दिवशी होणार जाहीर !
SSC Recruitment 2021
*स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2021 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक⏱️⏱️⏱️
एकूण पदे-25271
*महिला व पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.
*अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता-
10 वि ऊत्तीर्ण.
*अर्ज करण्याकरिता आवश्यक शारीरिक पात्रता-
पुरुष उमेदवार -
उंची-170सेमी
वजन-उंचीच्या प्रमाणात
5किमी-24मिनिटात
महिला उमेदवार-
उंची-157सेमी
वजन-उंचीच्या प्रमाणात
1.6 किमी -6.30 मिनिटात
*पुरुष उमेदवारांसाठी जागा-
BSF -6413.
CISF -7610
CRPF -0
SSB -3806
ITBP -1216
AR -3185
SSF. -194
NIA. 0
*महिला उमेदवारांसाठी जागा-
BSF -1132
CISF। -854
CRPF -0
SSB -3806
ITBP -1431
AR -3785
SSF. -240
NIA. - 0
*अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची अट -01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षांदरम्यान.
*वयामध्ये देण्यात आलेली सूट-
Sc, st 05 वर्षे,ओबीसी-03 वर्षे , Ex-serviceman-03वर्षे
*आवश्यक फीस-100 Rs
Sc, st ,pwd,महिला व स्टाफ कमिशन मध्ये कार्यरत कर्मचारी यांना कसलीही फीस नाही.
*Western Region -महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे-
01.पुणे-(7208) 02.नाशिक ( 7207 ) 03.जळगाव(7214) 04. औरंगाबाद(7202) 05.नांदेड (7206) 06.मुंबई(7204) 07.नागपूर (7205) 08.कोल्हापूर(7203)
*परीक्षेचे स्वरूप-परीक्षा संगणकावर होईल.
एकूण प्रश्न-100
गुण-100
भाग A.-25 प्रश्न 25 गुण
विषय-General Intelligence and Reasoning
भाग B-25 प्रश्न 25 गुण
विषय-General Knowledge
भाग C..-25 प्रश्न 25 गुण
विषय-Elementary Mathematics
भाग-D-25 प्रश्न 25 गुण
विषय-English/ Hindi
*जाहिरात-पहा
1.आधार कार्ड
2.फोटो
3.कास्ट सर्टिफिकेट असल्यास
4.दहावी, मार्कशीट ,सनद
5..signnature(सही)
तसेच मोबाईल नंबर व email id.
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-31 ऑगस्ट 2021
Comments
Post a Comment