सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IOCL )मध्ये अप्रेंटीस पदासाठी भरती
Indian Oil Recruitement 2022
*एकूण जागा -५७०
पदे व आवश्यक शैक्षणिक पात्रता -
पद क्र.०१
टेक्निशियन अप्रेंटीस
*५० टक्के गुणांसह मेक्यानिकल ,इलेक्ट्रिकल,सिव्हील,इन्स्ट्रुमेन्ट्स ,सिव्हील,इलेक्ट्रोनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे
पद क्र.०२
ट्रेड अप्रेंटीस
१० वी सह फिटर,मेक्यानिक,इलेक्ट्रिकल,इन्स्ट्रुमेन्ट्स,माशिनिस्ट या विषयातून ITI उत्तीर्ण
पद क्र ०३
ट्रेड अप्रेंटीस (Accountant)
५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे
पद क्र ०४
ट्रेड अप्रेंटीस(डाटा एन्ट्री ऑपरेटर )
१२ वी उत्तीर्ण
पद क्र ०५ (रिटेल सेल्स असोसिएट )
१२ वी उत्तीर्ण
*आवश्यक वयाची अट -३१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २४
*वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st ०५ वर्षे ओबीसी ०३ वर्षे
*आवश्यक फीस -नाही
*नोकरीचे ठिकाण -महाराष्ट्र ,गुजरात ,छत्तीसगढ ,गोवा ,दादरा नगर हवेली ,मध्य प्रदेश
*ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१५ फेब्रुवारी २०२२
Comments
Post a Comment