चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

*महाडीबीटी शिष्यवृत्ती २०२२ इयत्ता दहावी नंतरची शिष्यवृत्ती करिता online अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ !

   mahadbt  Scholership 2022



*महाडीबीटी शिष्यवृत्ती २०२२  इयत्ता दहावी नंतरची शिष्यवृत्ती  करिता online अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ !



या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली  आहे  .तरी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज करायचे राहिले असेल अशा विद्यार्थ्यांनी त्वरित अर्ज करावा ,अन्यथा त्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित रहावे लागेल .


*अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे* -

  1. .आधार कार्ड 
  2. तसेच मोबाईल नंबर व email id.
  3. कास्ट सर्तीफिकेट
  4. डोमासाईल सर्तीफिकेट
  5. उत्पन सर्तीफिकेट
  6. शाळा सोडल्याचा दाखला 
  7. आधार कार्डशी लिंक असणारे बँक पासबुक 
  8. चालू वर्षीची प्रवेश /फिस  पावती 
  9. मागील वर्षीचे मार्क्षिट
  10. १० वी १२ वी चे मार्क्षिट
  11. रेशन कार्ड झेरॉक्स 
  12. बोनाफाईड (optional )
  13. जात वैधता प्रमाणपत्र (Cast Validity )


अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-31मार्च 2022

*online अर्ज करण्याकरिता संपर्क -

*संपर्क -sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस






 


Comments

Popular posts from this blog

*बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग मध्ये २१४१३ जागांसाठी भरती !

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IOCL मध्ये ४०० जागांसाठी १० वी १२ वी पास भरती !

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन 17727 जागांसाठी भरती !CGL भरती २०२४