सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
1.महाराष्ट्र राज्य सरकारने एक नवे विधेयक विधान सभेमध्ये पास केले आहे.त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कार्यक्रम जारी करण्यापूर्वी राज्य सरकारशी सल्लामसलत करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
2.महाराष्ट्र राज्याच्या भारतीय उद्योग महासंघाच्या 2022-23च्या अध्यक्षपदासाठी एड्रेस हाऊसार ऑटोमेशन इन्स्ट्रुमेन्टेशन व्यवस्थापकीय संचालक श्रीराम नारायणन यांची निवड करण्यात आली आहे.
3.राज्यातील दूध संकलनामध्ये 2019 च्या तुलनेत घट निर्माण झाली.आहे.याचा काहीसा संबंध हा रशिया व युक्रेन च्या युध्दाशी ही लावला जात आहे.दुधाचा वापर जास्त करून हा बटर निर्मिती साठी जास्त प्रमाणात सुरू आहे.
4.आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाद्वारे काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी CSR आणि Fostal Care या पोर्टलचे लोकार्पण केले.
5.युक्रेन व रशिया युद्धाचा थेट परिणाम शेअर मार्केटवर होत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर बॅरल मागे 125 रु पेक्षा जास्त 13 वर्षातील सर्वाधिक झाल्याने महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे.यामुळे रुपयाने निच्चांकी आकडा नोंदवला .
6.भारताचे पॅलेस्टाईन मधील राजदूत मुकुल आर्य यांचे निधन झाले.
Comments
Post a Comment