सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
1.मराठीचा प्रचार व प्रसार योहै पध्दतीने होण्यासाठी व मराठी टिकुन रहावी यासाठी राज्य सरकारने दुकानावरील पाट्या मराठीत लावण्याचा निर्णय घेतला त्याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या नाव मराठीत करण्यात यावा अशी मागणी विद्यापीठाच्या सिनेटने केली आहे.
2.जैन तेरपंथ धर्मसंघाच्या साध्वी कनकप्रभाजी यांचे महाप्रयान झाले.
3.जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिडा हे दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.या दरम्यान भारत व जपान दरम्यान 6 करारावर साह्य करण्यात आल्या आहेत.जपान भारतात गुंतवणूक करणार आहे.
4.इस्रायल च्या एशिया व पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक रफायल हरफज यानि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची भेट घेतली .मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी इस्रायल मदत करणार आहे
5.पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे असानी हे वादळ निर्माण झाले आहे.याचा परिणाम म्हणून उत्तर भारतात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे.
6.झारखंड विधानमंडळा ने मंजूर केलेलं राज्याचे जमावाच्या हिंसाचार आणि जमावकडून ठेचून होणारी हत्या प्रतिबंधक विधेयक 2021झरखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी दोन आक्षेपांसह माघारी पाठवले.
7.ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या लक्ष्य सेन याने फायनल मध्ये धडक मारली आहे.
Comments
Post a Comment