सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
महावितरण भरती २०२२
*पद -अप्रेंटीस
*पद क्र.१ ) इलेक्ट्रिशियन ,वायरमन
*ठिकाण -नाशिक मंडळ
* जागा -१४९
*आवश्यक पात्रता - ६० टक्के गुणांसह ITI उत्तीर्ण मागासवर्गीय ५५ टक्क्यांसह .
*आवश्यक वयाची अट -१२ मार्च २०२२ रोजी १८ ते २१ वर्षे पूर्ण असणे
* मागासवर्गीय ०५ वर्षे सूट
*फीस-नाही
*अर्ज पाठवण्याचा पत्ता -अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईट, नाशिकरोड, नाशिक- 422101
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१७ मार्च २०२२
*पद -अप्रेंटीस
*पद क्र.१ ) इलेक्ट्रिशियन ,वायरमन (६०+६०)
*ठिकाण -मालेगाव (नाशिक मंडळ )
* जागा -१२०
*आवश्यक पात्रता - ६० टक्के गुणांसह ITI उत्तीर्ण मागासवर्गीय ५५ टक्क्यांसह .
*आवश्यक वयाची अट -१२ मार्च २०२२ रोजी १८ ते २१ वर्षे पूर्ण असणे
* मागासवर्गीय ०५ वर्षे सूट
*फीस-नाही
*अर्ज पाठवण्याचा पत्ता - अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि. कं, मर्यादित, मालेगाव मंडळ कार्यालय 132 के. व्ही, उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिक.
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१७ मार्च २०२२
Comments
Post a Comment