चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

बँक ऑफ बडोदा मध्ये ४२ जागांसाठी भरती २०२२



बँक ऑफ बडोदा  मध्ये ४२ जागांसाठी भरती २०२२ 

*नोकरीचे स्थान -मुंबई 

एकूण जागा -४२

*आवश्यक शैक्षणिक पात्रता -

पद क्रमांक १.हेड /डेप्युटी हेड -११ जागा 

CA किवा maagement पदवी ,डिप्लोमा किवा १० वर्षे अनुभव 

*आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते ३२ वर्षे वयामध्ये sc,st 05 ,obc 03 वर्षे सूट 


पद क्रमांक २ 

सिनियर म्यानेजर -२७ जागा 

कॉम्प्युटर सायन्स ,डेटा सायन्स ,फायनान्स ,गणित ,सांखिकी या विषयांमधून पदव्युत्तर पदवी (Post Graduate )

,०५ वर्षांचा अनुभव 

*आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी २७  ते ४०  वर्षे वयामध्ये sc,st 05 ,obc 03 वर्षे सूट 


पद क्रमांक ३ 

म्यानेजर -०४ जागा

कॉम्प्युटर सायन्स ,डेटा सायन्स ,फायनान्स ,गणित ,सांखिकी या विषयांमधून पदव्युत्तर पदवी (Post Graduate )

,०३ वर्षांचा अनुभव 

*आवश्यक वयाची अट -०१ फेब्रुवारी २०२२ रोजी२४  ते ३४  वर्षे वयामध्ये sc,st 05 ,obc 03 वर्षे सूट 


*अर्ज करण्याकरिता आवश्यक असलेली फीस -जनरल कॅटेगरी ,आर्थिक दुर्बल ,ओबीसी -६०० रु तर sc ,st कॅटेगरी मधील उमेदवार व महिला यांना -फक्त १०० रु.


*अर्ज करण्यासाठीचा अंतिम दिनांक -१५ /०३/२०२२ 

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करा

Comments

Popular posts from this blog

*बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग मध्ये २१४१३ जागांसाठी भरती !

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IOCL मध्ये ४०० जागांसाठी १० वी १२ वी पास भरती !

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन 17727 जागांसाठी भरती !CGL भरती २०२४