सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
पंजाब न्याशणल बँकेत ४८ जागांसाठी भरती १० वी १२ वी उत्तीर्ण करिता नोकरीची सुवर्णसंधी !
एकूण जागा -४८
*नोकरीचे ठिकाण -नाशिक
*पद -शिपाई व सफाई कामगार
शिपाई -जागा-१४
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -१२ वी उतीर्ण मराठीचे ज्ञान
*आवश्यक वय -०१/०१/२०२२ रोजी १८ ते २४
*वयात देण्यात आलेली सूट -sc,st-०५ ,ओबीसी-०३ वर्षे
*नाशिक ,औरंगाबाद,व अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा .
सफाई कामगार -३४
सफाई कामगार पदासाठीची भरती हि अंशकालीन सफाई कर्मचारी भरती आहे .नाशिक मंडळाच्या अंतर्गत हि भरती होईल .
*नाशिक जिल्ह्याचा रहिवासी असावा .
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -१० वी अनुत्तीर्ण असावी १० वी उत्तीर्ण उमेदवार अपात्र ठरतील.
*आवश्यक वय -०१/०१/२०२२ रोजी १८ ते २४
*वयात देण्यात आलेली सूट -sc,st-०५ ,ओबीसी-०३ वर्षे
*अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक -१६ मार्च २०२२
*अर्ज पाठवण्याचा पत्ता -मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422005.
Comments
Post a Comment