चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

पूर्व रेल्वे मध्ये २९७२ जागांसाठी मेगा भरती !

 पूर्व रेल्वे  भरती २०२२ 






*नोकरीचे स्थान -पश्चिम बंगाल 
*पद -अप्रेंटीस 

*एकूण जागा -२९७२ 

आवश्यक शैक्षणिक पात्रता -५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण खालील ट्रेड ITI उत्तीर्ण असणे .
1.Fitter 
2. Welder 
3. Mech(MV) 
4. Mech(Dsl.) 
5. Machinist 
6. Carpenter 
7. Painter 
8. Lineman
9.Wireman
10.Ref.& AC
Mech.
11. Electrician
12. Mechanic MachineTool
Maint.(MM
TM)

*अर्ज करण्यास ११ एप्रिल पासून सुरुवात 
*आवश्यक वयाची अट -१० मे २०२२ रोजी वयाची  १५ ते २४ वर्षांपर्यंत 

*वयामध्ये सूट- sc,st यांना ०५ वर्षे तर ओबीसी उमेदवारांना ०३ वर्षे सूट 

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१० मी २०२२ 

*अर्ज करण्यास आवश्यक फीस -१०० रुपये 
*sc,st,महिला उमेदवार व दिव्यांग व्यक्तींकरिता फीस नाही .



Comments

Popular posts from this blog

*बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग मध्ये २१४१३ जागांसाठी भरती !

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IOCL मध्ये ४०० जागांसाठी १० वी १२ वी पास भरती !

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन 17727 जागांसाठी भरती !CGL भरती २०२४