सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
*संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा २०२२
UPSC द्वारे Combined Defence Service (CDS) च्या पूर्व परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .
*CDS EXAM (II)2022
*एकूण जागा-३३९
*पद व संबंधित माहिती -
१.इंडिअन मिलिटरी अक्याडमी देहरादून
एकूण जागा -१००
पात्रता-कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे .
आवश्यक वयाची अट- ०२ जुलै १९९९ ते ०१ जुलै २००४ च्या दरम्यान अर्जदाराचा जन्म झालेला असावा .
२.इंडिअन नेव्हल अक्याडमी एझीमाला
एकूण जागा -२२
पात्रता-इंजिनिअरिंगची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे .
आवश्यक वयाची अट- ०२ जुलै १९९९ ते ०१ जुलै २००४ च्या दरम्यान अर्जदाराचा जन्म झालेला असावा .
३.इंडिअन एअर फोर्स अक्याडमी हैद्राबाद
एकूण जागा -३२
पात्रता-इंजिनिअरिंगची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे .
आवश्यक वयाची अट- ०२ जुलै १९९९ ते ०१ जुलै २००3 च्या दरम्यान अर्जदाराचा जन्म झालेला असावा .
४.ऑफिसर्स ट्रेनिंग अक्याडमी (पुरुष)चेन्नई
एकूण जागा -१६९
पात्रता-कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे .
आवश्यक वयाची अट- ०२ जुलै १९९८ ते ०१ जुलै २००४ च्या दरम्यान अर्जदाराचा जन्म झालेला असावा .
५.ऑफिसर्स ट्रेनिंग अक्याडमी (महिला)चेन्नई
एकूण जागा -१६
पात्रता-कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे .
आवश्यक वयाची अट- ०२ जुलै १९९८ ते ०१ जुलै २००४ च्या दरम्यान अर्जदाराचा जन्म झालेला असावा .
*आवश्यक फीस-जनरल व ओबीसी कॅटेगरी २०० रु.
sc,st,महिला यांना फीस नाही
*ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०७ जून २०२२
*परीक्षा-०४ सप्टेंबर २०२२ रोजी होईल
Comments
Post a Comment