सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व रेल्वे मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५ एकूण जागा :३११५ * पद - *अप्रेंटीस HOWRAH DIVISION२६७ LILUAH WORKSHOP:२४९ SEALDAH DIVISION:१७९ KANCHRAPARA WORKSHOP:७६ MALDA DIVISION:५७ ASANSOL DIVISION:१६७ JAMALPUR WORKSHOP:२६८ पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा)
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
पोलिसांच्या 7231 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेचा GR सरकारद्वारे जाहीर!
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
-
पोलिसांच्या 7231 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेचा GR सरकारद्वारे जाहीर!
महाराष्ट्र सरकारने पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असणाऱ्या 7231 पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे .याबाबतीत ला GR सरकारने जाहीर केला आहे.सरकारने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा केली आहे.
Edit Image
आधी होणार शारीरिक चाचणी!
सरकारने पोलीस शिपाई सेवावप्रवेश नियमांमध्ये सुधारणा केली आहे.ह्या सुधारनेनुसार 2019 च्या पोलीस शिपाई भरतीमध्ये ज्याप्रमाणे परीक्षा आधी व नंतर शारीरिक चाचणी हा जो सेवाप्रवेश नियम होता यामध्ये बदल करत आता पुन्हा पहिल्यासारखे आधी शारीरिक चाचणी व शारीरिक चाचणी मध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारांना परीक्षेस सामोरे जावे लागणार आहे.
कसे असेल सेवाप्रवेश परीक्षेचे स्वरूप?
सरकारने केलेल्या सुधारनेनुसार आता पोलिस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीस शारीरिक चाचणी होणार आहे.शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची असेल .यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे 20 गुण 100 मीटर धावणे 15गुण गोळाफेक 15 गुण असे एकूण 50 गुणांची चाचणी असेल तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण 100 मीटर धावणे 15 गुण व गोळाफेक 15 गुण अशी 50 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होईल.राज्य राखीव पोलीस बल भरतीसाठी एकूण 100 गुणांची शारीरिक चाचणी असेल.
/b>
कशी असेल लेखी परीक्षा ?
100 गुणांची लेखी परीक्षा असेल तसेच लेखी परिक्षेकरिता 90 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे.लेखी परीक्षेमध्ये ,मराठी व्याकरण, चालू घडामोडी, अंकगणित,सामान्य ज्ञान यांचा समावेश आहे.
*बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग मध्ये २१४१३ जागांसाठी भरती ! *एकूण जागा :२१४१३ महाराष्ट्र सर्कल :3083 *पद -१.ब्रांच पोस्टमास्टर (BPM) *पद-२.ASISTANT BRANCH POST MASTER (ABPM) *पद ३ -GDS डाक सेवक *अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता - *१० वी उत्तीर्ण व मराठी भाषा लिहिता ,वाचता व बोलता येणे आवश्यक आहे .यासोबतच MSCIT किवा बेसिक कॉम्पुटर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IOCL मध्ये ४०० जागांसाठी भरती ! Indian Oil Recruitement 2024 *एकूण जागा -400 पदे व आवश्यक शैक्षणिक पात्रता - पद क्र.1 ट्रेड अप्रेंटीस १० वी सह फिटर,मेक्यानिक,इलेक्ट्रिकल,इन्स्ट्रुमेन्ट्स,माशिनिस्ट या विषयातून ITI उत्तीर्ण
Comments
Post a Comment