चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

आर्मी सर्विस कॉर्प्स भरती २०२२

 

Edit Image
एकूण जागा -४५८

Edit Image


आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी संपूर्ण जाहिरात पहा
आवश्यक वयाची पात्रता -१५ जुलै २०२२ रोजी सिविलीय्न मोटार ड्रायव्हर १८ ते २७
व इतर पदांसाठी १८ ते २५ वर्षे
अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस -नाही

अर्ज पाठवण्याचा पत्ता -१. The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) –2 ATC, Agram Post, Bangalore -07 (for Cook, CCI, MTS (Chowkidar), Tin Smith, EBR, Barber, CampGuard, Mali/Gardener and Messenger/ Reno Operator)
२.The Presiding Officer, Civilian DirectRecruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore -07 (for StationOfficer, Fireman, FED, Cleaner, Fire Fitter & CMD).
अर्ज पोस्टाने पाठवावा .लिफाफ्यावर खालीलप्रमाणे मजकूर असावा .
(i) “APPLICATION FOR THE POST OF ______________”.
(ii) मॅट्रिकमधील एकूण टक्केवारी / समतुल्य कॅपिटल अक्षरांमध्ये रीतसर स्वाक्षरी केलेले खालील रंगीत शाई असलेले उमेदवार:
(aa) लाल शाईमध्ये 50% पेक्षा कमी किंवा बरोबर. (ab) निळ्या शाईमध्ये 51% ते 60% पर्यंत. (ac) काळ्या शाईमध्ये 61% पेक्षा जास्त.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१५ जुलै २०२२

Comments

Popular posts from this blog

*बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग मध्ये २१४१३ जागांसाठी भरती !

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IOCL मध्ये ४०० जागांसाठी १० वी १२ वी पास भरती !

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन 17727 जागांसाठी भरती !CGL भरती २०२४