सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
स्टाफ सिलेक्षन कमिशन भरती २०२२
दिल्ली पोलीस मध्ये 2998 जागांसाठी भरती
*स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये १२ वी उतीर्ण उमेदवारांसाठी भरती.
6
*pay scale -१९००० ते ८१००० पर्यंत पगार मिळवण्याची संधी!!!!
*नोकरीचे ठिकाण -दिल्ली
*पद - हेड कॉन्स्टेबल {Assistant Wireless Operator (AWO)/Tele-Printer}
पदसंख्या -महिला -२८४
पुरुष ५७३
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -
१२ वी चि परीक्षा विज्ञान व गणित विषयासह उतीर्ण असणे किवा
मेकॅनिक-कमऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम ITI ट्रेड उत्तीर्ण असणे किवा समतुल्य .
जागा -१४११
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -
१२ वी चि परीक्षा उतीर्ण +अवजड वाहन चालवण्याचा परवाना
*वयाची अट - 01/07/2022 ,रोजी वयाची २१-३० वर्षे .
*वयामध्ये सुट -SC/ST-५ वर्षे , OBC -3वर्षे ,PWD-unreserved -10 वर्षे,obc-13 वर्षे ,sc/st-15वर्षे )
*फीस-sc/st/महिला फीस नाही
*इतर -१०० रु.
परीक्षा -ऑक्टोबर २०२२
5
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२९ जुलै २०२२
*आवश्यक कागदपत्रे*
१.आधार कार्ड
२..फोटो(पासपोर्ट साईझ)
3.कास्ट सर्टिफिकेट
४.दहावी,बारावीचे मार्कशीट ,सनद
५.signnature(सही)
तसेच मोबाईल नंबर व email id.
4
*अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क
* संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
*संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
Comments
Post a Comment