सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
*भारतीय नौसेना अग्निपथ भरती २०२२
Indian Navy Agnipath Scheme Recruitement 2022 for male and female candidates .
*अग्निवीर SSR Batch01/2022
एकूण जागा -२८००
पुरुष उमेदवार -२२४० जागा
महिला उमेदवार -५६० जागा
10+2 गणित व भौतिकशास्त्र सहित केमिस्ट्री ,बायोलॉजी ,कॉम्प्युटर सायन्स यापैकी एक विषय असणे .
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड केलेली मूळ कागदपत्रे उदा मूळ प्रमाणपत्रे, मार्कशीट, अधिवास प्रमाणपत्र आणि NCC प्रमाणपत्र (जर असेल तर) उमेदवारांनी भरतीच्या सर्व टप्प्यांवर (PFT आणि INS चिल्का येथे नावनोंदणी वैद्यकीय चाचणी ) आणले पाहिजेत. ऑनलाइन अर्जामध्ये दिलेला तपशील कोणत्याही टप्प्यावर मूळ कागदपत्रांशी जुळत नसल्यास, उमेदवारी रद्द केली जाईल.
*आवश्यक कागदपत्रे -१० वी मार्कशीट ,सनद ,१२ वी मार्कशीट,आधार कार्ड ,(असल्यास)NCC प्रमाणपत्र
*आवश्यक वयाची पात्रता -०१ नोव्हेंबर १९९९ ते ३० एप्रिल २००५
55
*आवश्यक शारीरिक चाचणीचे स्वरूप -
पुरुष उमेदवार -उंची १५७ सेमी ,१.६ किमी रनिंग ६.३० मिनिटांमध्ये ,१२ पुश अप ,२० उठक बैठक(squats)
महिला उमेदवार -उंची १५२ सेमी ,१.६ किमी रनिंग ८ मिनिटांमध्ये ,१० बेन्ट नि सीटअप्स
निवड प्रक्रिया -१२ वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे राज्य पातळीवरती मिरीट ठरवण्यात येईल या मिरीट मध्ये बसणाऱ्या उमेदवारांची परीक्षा व शारीरिक चाचणी करिता निवड करण्यात येईल.
शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणार्या उमेदवारांची मिरीट लिस्ट द्वारे निवड करण्यात येईल .निवडल्या जाणार्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होईल .
अर्ज करा(अर्ज करण्यास १५ जुलै पासून सुरुवात )
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२२ जुलै २०२२
Comments
Post a Comment