सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
INDIAN ARMY RALLY NOTIFICATION: 2022-23 ARMY RECRUITING OFFICE, NAGPUR ARMY RECRUITMENT RALLY (FOR MEN) FROM 17 SEP 22 TO 07 OCT 2022 UNDER ANGIPATH SCHEME
नागपूर ARO
पद व आवश्यक पात्रता-
1.अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD)]
आवश्यक पात्रता-45 टक्क्यांसह 10 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे
उंची -१६८ सेमी छाती-77सेमी5सेमी
555
2. अग्निवीर (टेक्निकल)
आवश्यक पात्रता-50 टक्क्यांसह 12वीची परीक्षा उत्तीर्ण असणे(pcb व इंग्लिश विष्यासह )किंवा 12वि डिप्लोमा उत्तीर्ण
उंची -१६७ सेमी छाती-76सेमी5सेमी
3.सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
आवश्यक पात्रता-50 टक्के गुणांसह 12 वि pcm उत्तीर्ण
उंची -१६२ सेमी छाती-77सेमी5सेमी
4. अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
आवश्यक पात्रता-60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
उंची -१६८ सेमी छाती-76सेमी5सेमी
4
5.अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
आवश्यक पात्रता-10 वि उत्तीर्ण
छाती-77सेमी5सेमी
6.अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)
आवश्यक पात्रता-8वि उत्तीर्ण
उंची -१६८ सेमी छाती-76सेमी5सेमी
सहभागी जिल्हे -औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी.
आवश्यक वयाची पात्रता-
01 ऑक्टोबर 2022 रोजी 17.5 ते 23 वर्षे
निवड प्रक्रिया -सुरुवातीस शारीरिक चाचणीद्वारे व नंतर लेखी परीक्षा द्वारे निवड करण्यात येईल.
अर्ज करण्याचा अंतिम दिणांक 03 ऑगस्ट 2022
मेळाव्याचा दिणांक -17 सप्टेंबर ते 07 ऑक्टोबर 2022
प्रवेशपत्र -१० ते २० ऑगस्ट २०२२ 7
मेळाव्याचे ठिकाण-नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा,गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया
Comments
Post a Comment