सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
IBPS भरती २०२२
The online examination (Preliminary and Main) for the next Common Recruitment Process for selection of personnel
for Clerical cadre Posts in the Participating Banks is tentatively scheduled in September 2022 & October 2022.
51'>
जागा -६००० +
आवश्यक शैक्षणिक पात्रता -पदवीधर असणे
संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटींग आणि कामकाजाचे ज्ञान अनिवार्य आहे हायस्कूल/कॉलेज/संस्थेतील एक विषय म्हणून तंत्रज्ञान प्रमाणपत्र/डिप्लोमा/कॉम्प्युटर ऑपरेशन्समधील पदवी/भाषा/ संगणक/माहितीचा अभ्यास केलेला असावा.
आवश्यक वयाची पात्रता -०१ जुलै २०२२ २० ते २८ वर्षे
वयामध्ये देण्यात आलेली सूट-sc,st ०५ वर्षे ओबीसी ०३ वर्षे
आवश्यक फी -जनरल ,ओबीसी ८५० रु
sc ,st ,दिव्यांग -१७५ रु .
77
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२१ जुलै २०२२
परीक्षा :१.पूर्वपरीक्षा :सप्टेंबर २०२२
२.मुख्य परीक्षा :ऑक्टोबर २०२२
Comments
Post a Comment