सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती CGL भरती २०२२
एकूण जागा -सध्यातरी अनिश्चित लवकरच कळवण्यात येईल .
पदे -
ग्रुप B
1.असिस्टंट ऑडिट ऑफिसर
२.असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3.असिस्टंट सेक्शन ऑफिसर
४.असिस्टंट
५.आयकर निरीक्षक
६इस्पेक्टर
७.असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
८सब इंस्पेक्टर
९.असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट
१०.रिसर्च असिस्टंट
११.डिविजनल अकाउंटेंट
१२.कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
ग्रुप ‘C’
१३.ऑडिटर
१४अकाउंटेंट
१५अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
१६.पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
१७.वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
१८.वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
१९.कर सहाय्यक
२०.सब-इंस्पेक्टर
२१.उच्च श्रेणी लिपिक
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी या पदासाठी पदवीसह इयत्ता १२ वी मध्ये
गणित विषयामध्ये ६० टक्के गुण असणे आवश्यक .
वयाची पात्रता -०१ जानेवारी २०२२ रोजी
वयामध्ये देण्यात आलेली सूट -sc,st ०५ वर्षे ओबीसी ०३ वर्षे
*आवश्यक फीस -जनरल ,ओबीसी १०० sc,st,pwd,महिला फी नाही
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०८ ऑक्टोबर २०२२
*परीक्षा TIER-I डिसेंबर २०२२
Comments
Post a Comment