सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
*महाराष्ट्र आरोग्य विभागात 10,000+जागांसाठी भरती,!
arogya vibhag bharti 2022 exam date.arogya vibhag bharti 2022 syllabus.arogya vibhag bharti 2022 application form,www.arogya.maharashtra.gov.in 2022,nokarisankalp.blogspot.com,नोकरी संकल्प ,nokarisankalp,aarogy vibhag bharti 2022 ,aarogy vibhag
*75000 हजार जागांसाठी नोकरभरती करण्याच्या निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला.आता त्यापाठोपाठ राज्याच्या आरोग्य विभागाने नोकर भरती करण्याची घोषणा केली आहे.राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली .
*जाणून घेऊयात या विषयी संविस्तार पणे:-
*आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत.याचा फटका राज्याला कोरोनाच्या काळामध्ये बसलेला बघायला मिळाला.महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आरोग्य विभागातील ही भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो सपशेल अपयशी झाला.आरोग्य विभागाला परीक्षेचे परीक्षेचे व्यवस्थित नियोजन करता आले नाही .आरोग्य विभागाच्या या भरतीत विभागाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला.त्यात पेपर फुटीच प्रकरण गाजल्यामुळे एन परीक्षेच्या आदल्या दिवशी भरती प्रक्रियाच रद्द करण्यात आली.त्यामुळे उमेदवारांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.याचा राज्यभरात संताप पाहायला मिळाला होता.आता नव्याने आलेल्या या सरकारने भरती प्रक्रिया पुन्हा व लवकरात लवकर राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
*कशी असेल भरती प्रक्रिया:-
ही भरती प्रक्रिया 10027 जागांसाठी राबवली जाणार आहे.याची अधिकृत जाहिरात ही जानेवारी 2023महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल.25-30जानेवारी पासून अर्ज करता येईल.याची परीक्षा ही 25-26मार्च रोजी घेण्यात येईल.तसेच 27 एप्रिल पर्यंत पदासाठी उमेदवाराची निवड करण्यात येईल.असे एकूण या पदभर्ती प्रक्रिया चे स्वरूप असेल.
*कोणकोणत्या पदासाठी होणार भरती:-
1.आरोग्य सेवक 2.आरोग्य सेविका,3आरोग्य पर्यवेक्षक,4औषध निर्माता5.प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी अर्ज करता येईल.
*2019 मध्ये अर्ज भरलेल्या उमेदवारांना विशेष सवलत मिळणार!:-
2019 मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना वयामध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे ,त्यांचे शुल्क वापस दिले जाणार आहे .या परीक्षेसाठी एकच फॉर्म भरता येणार आहे.
तर मित्रानो जेव्हा परीक्षेस अर्ज करणे सुरू होईल तेव्हा आपण आमच्या .nokarisankalp.blogspor.com वेबसाईटद्वारे या परीक्षेस अर्ज करू शकता. ही महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.परीक्षेच्या तयारीसाठी पुन्हा जोमाने प्रयत्न करा !
Comments
Post a Comment