सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
राज्यात 11,443 पदासांठी पूर्ण क्षमतेने पोलीस भरती होणार!
maharashtra police bharti 2022,maharashtra police bharti 2022 online form date,maharashtra police bharti 2022 physical test details,www.mahapolice.gov.in 2022,mahapolice.gov.in bharti,mhpolice.maharashtra.gov.in online service,maharashtra police bharti 2021,maharashtra police bharti physical test details pdf download ,पोलीस भरती २०२२ ,nokarisankalp.blogspot.com
राज्यात नव्याने आलेल्या भाजप शिवसेना सरकारने राज्यातील तरुण तरुनिकरिता महत्वाचा असणारा पोलीस भरती चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. महिना भरापूर्वी ममहाराष्ट्र राज्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच राज्यात साडे सात हजार जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असे सांगितले होते व गृहसचिवांना याबाबत आदेशही दिले होते.मात्र आता कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यामुळें ही पोलीस भरती पूर्ण क्षमतेने राबवली जाण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे आता राज्याच्या पोलीस दलात पोलीस शिपाई,पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील सुमारे 11,443 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सुरुवातीला होणार शारीरिक चाचणी :
नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून त्या अंतर्गत पहिल्यांदाच शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.मैदानी चाचणी पास होणाऱ्या उमेद्वारांचीच लेखी परीक्षा घेण्यात येईल.यासाठी 50 मार्कंची शारीरिक चाचणी होणार आहे.यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे 20 गुण 100 मीटर धावणे ,15 गुण आशा गोळफेक 15 गुण50 गुणांची तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण 100 मीटर धावणे 15 गुण गोळफेक 15 गुण अशी 50 गुणांची चाचणी राहील.तर सशस्त्र पोलीस दलासाठी 5 किमी धावणे 50 गुण 100 मीटर धावणे 25 गुण गोळाफेक 25 गुण अशी 100 गुणांची चाचणी होईल.
*लेखी परीक्षा:
100 गुणांची होईल यात अंकगणित, सामान्य ज्ञान ,बुद्धिमत्ता,मराठी व्याकरण,चालू घडामोडी यावर आधारित असेल.परीक्षेचा वेळ हा 90 मिनिटे असेल .40 गुण पसिंगसाठी आवश्यक.लेखी परीक्षा ऑप्शनल स्वरूपात असेल.
Comments
Post a Comment