सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
*मुंबई उच्च न्यायालय सफाईगार भरती २०२२
जिल्हा न्यायालय भरती 2022 ,Bombay High Court Recruitment 2022,Bombay High Court Clerk shortlist 2022,Bombay High Court Recruitment 2022 Clerk,Aurangabad High Court Recruitment 2022,District Court Recruitment 2022 Maharashtra,Bombay High Court Case Status,Bombay High Court Driver Recruitment 2022,नोकरी संकल्प nokarisankalp.blogspot.com bombay high court recruitement 2022
एकूण जागा -०२
वेतन -१५००० ते ४७६००
*आवश्यक पात्रता -१.उमेदवार निरोगी व प्रकृतीने सुदृढ असावा .
२.उमेदवार सातवी उत्तीर्ण असावा .
3.मराठी व हिंदी भाषा बोलता वाचता लिहता येणे आवश्यक आहे .
४.सफाई कामगार अनुभवास प्राधान्य
*या पदाला अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची अट -२१ वर्ष ते ३८ वर्षे मागासवर्गीय करिता ४३ वर्षांपर्यंत .
निवड प्रक्रिया :
प्रात्यक्षिक परीक्षा -३० गुण
शारीरिक क्षमता चाचणी -१० गुण
वयक्तिक मुलाखत -१० गुण
एकूण - ५० गुण
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०२२
अर्ज पाठवण्याचा पत्ता -मा.प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय .पहिला मजला PWD बिल्डींग ,फोर्ट मुंबई ४०००३२ . या पत्त्यावर स्पीड पोस्टाद्वारे पाठवावा .
Comments
Post a Comment