सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
*भारतीय नौसेना अग्निवीर भरती २०२२(मुदतवाढ )
Indian Navy Agnipath Scheme Recruitement 2022 for male and female candidates .as Agniveer(SSR) for 01/2023 (May 23) batch. The total vacancies are 1400 (including a maximum of 280female only), will be earmarked in a state wise manner. INDIAN NAVY INVITES ONLINE APPLICATIONS FROM UNMARRIED MALE AND UNMARRIED FEMALE CANDIDATES FOR AGNIVEER (SSR) – 01/2023 BATCH
*अग्निवीर SSR Batch01/2023
एकूण जागा -१४००
पुरुष उमेदवार -११२० जागा
महिला उमेदवार -२८० जागा
10+2 गणित व भौतिकशास्त्र सहित केमिस्ट्री ,बायोलॉजी ,कॉम्प्युटर सायन्स यापैकी एक विषय असणे .
*आवश्यक शारीरिक चाचणीचे स्वरूप -
पुरुष उमेदवार -उंची १५७ सेमी ,१.६ किमी रनिंग ६.३० मिनिटांमध्ये ,१२ पुश अप ,२० उठक बैठक(squats)
महिला उमेदवार -उंची १५२ सेमी ,१.६ किमी रनिंग ८ मिनिटांमध्ये ,१० बेन्ट नि सीटअप्स ,उठक बैठक-१५
*आवश्यक वयाची अट :जन्म ०१ मे २००२ ते ३१ ऑक्टोबर २००५ दरम्यान
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-५५० +१८ %GST
*अग्निवीर MR 01/2023 Batch
*एकूण जागा -१०० (महिला २० )
*शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस-५५० +१८ %GST
पुरुष उमेदवार -उंची १५७ सेमी ,१.६ किमी रनिंग ६.३० मिनिटांमध्ये ,१२ पुश अप ,२० उठक बैठक(squats)
महिला उमेदवार -उंची १५२ सेमी ,१.६ किमी रनिंग ८ मिनिटांमध्ये ,१० बेन्ट नि सीटअप्स ,उठक बैठक-१५
*आवश्यक वयाची अट :जन्म ०१ मे २००२ ते ३१ ऑक्टोबर २००५ दरम्यान
*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१७ २८डिसेंबर २०२२
Comments
Post a Comment