सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
NDA खडकवासला पुणे ग्रुप C भरती २०२३
*जागा :२५१
पद क्रमांक १ LDC क्लर्क या पदासाठी अर्ज तुम्हाला करयचा झाल्यास त्यासाठी १२ वी पर्यंतचे तुमचे शिक्षण झालेले हवे ,यासोबतच MS CIT कोर्स उतीर्ण असणे व इंग्रजी ४० श.प्र.मि. किंवा मराठी /हिंदी मध्ये ३० श.प्र.मि.टायपिंग कोर्स उत्तीर्ण चे सर्तीफिकेट असने गरजेचे आहे .
पद क्रमांक २ आहे पेंटर :पेंटर या पदासाठी अर्ज करण्याकरिता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच ०२ वर्षांचा अनुभव असावा .
पद क्रमांक 3 ड्राफ्टसमन : या पदासाठी अर्ज करण्याकरिता तुम्ही इयत्ता १२ वी चि परीक्षा पास असने आवश्यक आहे व ड्राफ्टसमनशिप डिप्लोमा किंवा ITI कोर्स असणे तसेच ०२ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे .
पद क्रमांक ४ सिविलीय्न मोटार ड्रायव्हर :या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही १२ वी परीक्षा उत्तीर्ण असणे व त्यासोबतच तुमच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे व ०२ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे .
पद क्रमांक ५ आहे काम्पोझीतर कम प्रिंटर :या पदासाठी अर्ज करण्याकरिता १२ वी पास असणे व त्यासोबतच ०२ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे .
पद क्रमांक ६ आहे :सिनेमा प्रोजेक्शनीस्ट:या पदासाठी तुम्ही १२ वी पास असणे व ०२ वर्ष कामाचा अनुभव असावा .
पद क्रमांक ७ कुक :या पदासाठी अर्ज करण्यासाठी १२ वी उत्तीर्ण सह कुक iti तसेच ०२ वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
पद क्रमांक ८ आहे फायरमन :या पदासाठी अर्ज करण्यासाठी १२ वी पास व ०२ वर्ष कामाचा अनुभव अट ठेवण्यात आली आहे .
पद क्रमांक ९ आहे ब्लाक स्मिथ : या पदासाठी अर्ज करण्यसाठी १० वी उत्तीर्ण असणे सोबतच अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे तसेच प्रथमोपचार,अग्निशमन उपकरणे यांचा वापर व देखभाल प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे .
पद क्रमांक १० TA बेकर & कॉन्फिक्शनर : या पद्साठी अर्ज करण्याकरिता बेकर & कॉन्फिक्शनर iti किंवा १० वी उत्तीर्ण सह ०१ वर्अष अनुभव असणे हि अट ठेवण्यात आलेली आहे .
पद क्रमांक ११ TA सायकल रिपेअर :या पदासाठी अर्ज करण्याकरिता सायकल रिपेअर iti किंवा १० वी उत्तीर्ण ०१ वर्षाचा अनुभव सणे एवढीच अट ठेवण्यात आलेली आहे .
पद क्रमांक १२ आहे मल्टी टास्किंग स्टाफ & ट्रेनिंग :या पदासाठी अर्ज करण्याकरिता १० वी उत्तीर्ण एवढीच आत ठेवण्यात आली आहे
*आवश्यक वय :२० जानेवारी २०२३ रोजी LDC क्लर्क,ड्राफ्टसमन,सिविलीय्न मोटार ड्रायव्हर,फायरमन साठी १८ ते २७ तर
पेंटर,काम्पोझीतर कम प्रिंटर,सिनेमा प्रोजेक्शनीस्ट, कुक,ब्लाक स्मिथ ,TA बेकर & कॉन्फिक्शनर,TA सायकल रिपेअर ,मल्टी टास्किंग स्टाफ & ट्रेनिंग साठी १८ ते २५ वर्षे
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस :नाही
*अर्ज करण्याची शेवटची तारीख :२० जानेवारी २०२३
Comments
Post a Comment