चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

SSC constable gd प्रवेशपत्र उपलब्ध!

SSC (STAFF SELECTION COMMISION )

 Constable (GD) in Central Armed Police Forces (CAPFs), SSF, Rifleman (GD) in

Assam Rifles and Sepoy in Narcotics Control Bureau Examination, 2022

ssc gd vacancy 2022 pdf,ssc gd recruitment 2022-23,ssc gd state wise vacancy 2022,ssc gd 2022 vacancy date,ssc gd vacancy 2022 syllabus,ssc gd notifi,nokarisankalp.blogspot.com,nokarisankalpgd,ssc bharti2022 ,https://nokarisankalp.blogspot.com/2022/10/ssc.htm.नोकरीसंकल्प 


SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२२ 

साठीची परीक्षा  हि१०/०१/२०२३ ते  १३/०२/२०२३ च्या दरम्यान घेतली जाणार आहे .त्याचे प्रवेशपत्र हे परीक्षेच्या ५-६ दिवस आधी डाउनलोड करण्यास उपलब्ध होईल तूर्तास तुम्ही परीक्षा कधी होणार आहे कोणत्या तारखेस व कोणत्या शिफ्ट मध्ये होणार आहे हे जाणून घेऊ शकता त्याकरिता खालील प्लिंरवेश पत्र पहा यावर क्लिक करा  !


प्रवेशपत्र पहा

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२२ 

एकूण जागा -45284 

वेतन-१८००० ते ६९००० 

पद -GD कॉन्स्टेबल जनरल ड्युटी 







*आवश्क शैक्षणिक पात्रता -१० वी उत्तीर्ण 


*आवश्यक शारीरक पात्रता -

*पुरुष उमेदवार -८० सेमी छाती फुगवून ५ सेमी जास्त .

ST कॅटेगरी उमदेवार ७६ सेमी फुगवून ५ सेमी जास्त .

*पुरुश उमेदवार उंची-१७० सेमी ,ST कॅटेगरी उमदेवार-१६२.५ सेमी 

*महिला उमेदवार १५७ सेमी ,ST कॅटेगरी उमदेवार१५० सेमी .

*पुरुष उमेदवार रनिंग -५ किमी २४ मिनिटे ,१६०० मीटर ६.३० मिनिटे .

*महिला उमेदवार रनिंग -१६०० मीटर ८.३० मिनिटे ,८०० मीटर ४ मिनिटे .


*आवश्यक वयाची पात्रता -०१ जानेवारी २०२३ रोजी १८ ते २३ वर्ष .*अर्जदाराचा जन्म -०२-०१-२००० च्या आधी झालेला नसावा व ०१-०१-२००५च्या नंतर झालेला नसावा . 

*वयामध्ये सूट-sc,st,यांना ०५ वर्षे व ओबीसी यांना ०३ वर्षे सूट 

*फीस-१०० रु .

*परीक्षा -जानेवारी २०२३ 

*परीक्षेचे स्वरूप -

कॉम्प्युटर वर परीक्षा घेण्यात येईल .प्रश्न बहु पर्यायी (optional)असतील 




Part-D English/ Hindi 20 40

*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -३० नोवेंबर २०२२ 

*ऑनलाईन फीस भरण्याचा अंतिम दिनांक -०१-१२-२०२२ 

*जाहिरात पहा

*अर्ज करा


*ऑनलाईन अर्ज करण्या करिता आवश्यक कागदपत्रे -आधार कार्ड ,फोटो 3.५ सेमी रुंदी ४.५ सेमी उंची या साईझ चा  फोटो कसलीही टोपी किंवा गॉगल्स वगेरे न घालता ,संपर्ण चेहरा दिसेल असा तीन महिन्यांच्या आत मध्ये काढलेला असावा .  ,१० वी मार्क्सशीट ,सनद ,जातीचे प्रमाणपत्र .ईमेल आयडी ,मोबाईल नंबर .


*अर्ज करण्यासाठी संपर्क-संकल्प डिजिटल फोटोज  &मल्टी सर्विस सेंटर भाजी मंडई रोड  आष्टी .whatsp -७२१९५३६२२९ .

Comments

Popular posts from this blog

*बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग मध्ये २१४१३ जागांसाठी भरती !

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IOCL मध्ये ४०० जागांसाठी १० वी १२ वी पास भरती !

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन 17727 जागांसाठी भरती !CGL भरती २०२४