सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
भुसावळ ऑर्डनन्स फ्याक्टरी पदवीधर अप्रेंटीस भरती २०२३
जागा :४०
BSC :१४
BCOM :१३
BA :१३
Total = ४०
*पद :पदवीधर अप्रेंटीस
*आवश्यक शैक्षणिक पात्रता :BSC,BCOM,BA उत्तीर्ण
*आवश्यक वयाची अट :१४ वर्षांपेक्षा जास्त
*आवश्यक फीस :नाही
*अर्ज करण्याचा पत्ता :General Manager, Ordnance Factory Bhusawal, a unit of Yantra India Ltd. Bhusawal, Pin-425 203, Maharashtra
*अर्ज कसा करावा:दोन पोस्ट लिफाफे .मुख्य लिफाफ्यावर APPLICATION FOR THE POST OF GENERAL STREAM GRADUATE SUCH AS BSC /BCOM/ BA APRENTICESअसे हेडिंग लिहावे .BSC/BCOM /BA या ठिकाणी जि डिग्री झाली असेल ती लिहावी .सेल्फ अटेस्त करून पदवीचे सर्व सेमिस्टर चे मार्क्षिट झेरॉक्स ,आधार कार्ड,नॉन क्रिमिलेअर , कास्ट सर्तीफिकेत ,डोमासैल ,पासपोर्ट साईज दोन फोटो ,फॉर्म सोबत जोडावे वरील पत्त्यावर १४ फेब्रुवारीच्या आत पोहचेल अशा पद्धतीने पाठवावे .
*अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक :१४ फेब्रुवारी २०२३
*निवड :मिरीट द्वारे
Comments
Post a Comment