सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
आधारला प्यान कार्ड लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस !
*मागील गेल्या वर्ष दोन वर्षांपासून प्राप्तीकर विभाग (INCOME TAX DEPARTMENT)द्वारे बँकिंग व्य्व्हारांकारिता प्यान कार्ड तसेच आधार कार्ड एकमेकास लिंक असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे .तसेच प्यान कार्ड व आधार कार्ड लिंक करण्यास सर्व नागरिकांना सांगण्यात आलेले होते .प्राप्तीकर विभागाद्वारे जरी करण्यात आलेल्या आधी सूचनेनुसार सुरुवातीस ३१ मार्च हि प्यान कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख सांगण्यात आली होती मात्र बर्याच नागरिकांचे अद्यापही प्यान कार्ड आधारला लिंक न झाल्याने १००० रु दंडाची रक्कम भरून नागरिकांना आधारला प्यान कार्ड लिंक करता येते .
*आधारला प्यान लिंक न झाल्यास काय होणार :
* आधारला तुमचे प्यान कार्ड लिंक न केल्यास तुम्हाला पुढील समस्यांचा सामना करावा लागेल :
१.तुमचे प्यान कार्ड बंद होईल तुम्हाला ते वापरता येणार नाही .
२.प्राप्ती कर (Income Tax) भरताना तुम्हाला जास्तीचा कर द्यावा लागेल
३.प्राप्ती कर न भरता आल्यामुळे होणार्या बँक व्यवहारांवर तुम्हाला कर द्यावा लागू शकतो ,तसेच याचा परिणाम बँक व्याजदरावरही होऊ शकतो .
४.प्यान कार्ड नसल्यामुळे आर्थिक व्यवहारांवर दंड भरावा लागू शकतो .
*पॅन-आधार बदलण्याची परवानगी नाही:
आधारला प्यान लिंक असल्यास प्राप्तीकर कायद्यानुसार आधार एवजी काही ठिकाणी तुम्ही प्यान कार्ड वापरू शकता किंवा प्यान कार्ड एवजी आधार कार्ड वापरू शकता ,मात्र लिंक नसल्यामुळे तुम्हाला याचा वापर करता येणार नाही .
*उत्पनाचे विवरण पत्र न भरल्यास १०००० रु दंड होऊ शकतो .
*लिंक करण्या करिता काय आवश्यक ?
१.आधार कार्ड
२.प्यान कार्ड
३. आधारला कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर
*कसे करता येईल लिंक ?
लिंक करण्याकरिता ३० जून २०२३ हि अंतिम तारीख आहे .यापूर्वी तुम्हाला https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar या लिंकवर क्लिक करा .ओपन झालेल्या पेज मध्ये डीटेल्स भर व लिंक करा .
Comments
Post a Comment