सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
कोतवाल भरती बीड जिल्हा २०२३
एकूण जागा :
१.केज :०६ ,२.अंबाजोगाई :१०,3.शिरूर:०६ ,४.आष्टी :१५ ,५.पाटोदा :०९ ,परळी :११ ,माजलगाव :१० इतर जाहिरातींसाठी जाहिरात पहा वर क्लिक करा
*आवश्यक शैक्षणिक पात्रता :
१.किमान चौथी उत्तीर्ण असणे
२.उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक
3. संबंधित तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
*आवश्यक वयोमर्यादा :१८ ऑगस्ट २०२३ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ४० दरम्यान असावे . हे पद वर्ग चार संवर्गात मोडत नसल्यामुळे हे पद अवर्गीकृत असल्यामुळे अपंग/भूकंप/प्रकल्पग्रस्त ,अंशकालीन ,खेळाडू,माजी सैनिक इत्यादीसाठी दिली जाणारी वयोमर्यादेतील शिथिलता व आरक्षण लागू असणार नाही
*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस :३००,४००,५०० दरम्यान कृपया संबंधित माहितीसाठी जाहिरात पहावी
*परीक्षा शुल्क डीडी (डिमांड ड्राफ्ट द्वारे भरावे लागेल ) डीडी तयार करताना तहसीलदार (ज्या तालुक्यासाठी असेल त्याचे नाव )या नावाने तयार करावा .
*निवड पद्धती :परीक्षेद्वारे १०० गुणांची लेखी परीक्षा असेल
लेखी परीक्षा दिनांक :०३ सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात येईल परीक्षेचे ठिकाण प्र्वेष्पत्राद्वारे कळवण्यात येईल .
गुणवत्ता क्रम लेखी परीक्षेतील गुणानुसार राहील .
लेखी परीक्षा ही बहु पर्यायी (ऑप्शनल )प्रकारची असेल .परीक्षेसाठी चौथीच्या अभ्यासक्रमानुसार प्रश्न येतील यात सामान्य ज्ञान,अंकगणित,मराठी भाषा,जिल्ह्याची भौगोलिक माहिती याबद्दल प्रश्न असतील .
*अर्ज कसा करणार :
अर्ज संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध असेल संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईवर उपलब्ध आहे
अर्ज ऑफलाईन पद्धतीने आहे .अर्ज करताना अर्जासोबत ५रु चे पोस्टाचे तिकीट लावलेला लिफाफा जोडावा
उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो सेल्फ अटेस्ट करून जोडावा .शैक्षणिक कागदपत्रे ,जातीचे सर्तीफिकेत ,अधिवास प्रमाणपत्र जोडावे या अर्जासोबत डीडी जोडावा . .
*अर्ज दाखल करण्यास दिनांक ८ ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे तर अंतिम दिनांक :१८ ऑगस्ट राहील .
Comments
Post a Comment