सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
LLB 03 वर्ष कोर्स मिरिट लिस्ट आली !
LLB 2023 करिता एडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना !
ऑप्शन फोरम भरण्यास आजपासून म्हणजे दिनांक ०४ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात झालेली आहे .
ज्या कॉलेजला तुम्हाला एडमिशन घ्यायचे असेल त्या कॉलेजसाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरून झाले आहेत आता आलेल्या मिरीट लिस्ट नुसार अर्जात काही दुरुस्ती आहे का ते पाहून घ्या व दुरुस्ती करून घ्या दुरुस्ती करण्यास दोन दिवस वेळ देण्यात आला आहे.
आवश्यक कागद पत्रे खालीलप्रमाणे :
1.डोमसाईल सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला
2.कास्ट कॅटेगरी असल्यास कास्ट सर्टिफिकेट
3.कास्ट व्यलिडीटी सर्टिफिकेट
4.आधार कार्ड
5.cet चे मार्क मेमो
6.ews असल्यास ते सर्टिफिकेट
7.मायनोरीटी असल्यास सर्टिफिकेट
8.पासपोर्ट आकाराचा फोटो
9.ग्रॅज्युएशन चे मार्कशीट व 10 वि 12 वि चे मार्कशीट
तरी वरील कगदपत्रे आवश्यक आहेत
*ऑप्शन फॉर्म दुरुस्ती साठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 ऑगस्ट २०२३ आहे .
ऑप्शन फॉर्म साठी अर्ज करण्याकरिता संपर्क :संकल्प डिजिटल अँड मल्टि सर्व्हिस सेंटर आष्टी !
Comments
Post a Comment