सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
POST HSCडिप्लोमा ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरुवात २०२३ !
पोस्ट एच एस सी डिप्लोमा कोर्ससाठी अडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यान करिता महत्वाची सूचना !ऑप्शन फॉर्म भरण्यास आजपासून ०९ ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे .अंतिम दिनांक १२ ऑगस्ट आहे या दरम्यान आपल्या आवडीच्या कॉलेजला आपण प्राधान्य देऊ शकता .
*POST HSC डिप्लोमध्ये तीन अभ्यासक्रम खालीलप्रमाणे -
१.D-PHARMACY
2.SURFACE COATING TECHNOLOGY (SCT)
3.HOTEL MANAGEMENT&CATERING TECHNOLOGY(HMCT)
*आवश्यक शैक्षणिक पात्रता -
१.D- PHARMACY १२वि (SCIENCE)उत्तीर्ण (PHYSICS,CHEMISTRY,MATHEMATICS&BIOLOGY)
२.SURFACE COATING TECHNOLOGY (SCT) इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण (ENGLISH, PHYSICS,CHEMISTRY,MATHEMATICS)
3.HOTEL MANAGEMENT&CATERING TECHNOLOGY(HMCT)-इयत्ता१२वी परीक्षा( ३५ %गुणांसह )उत्तीर्ण .
*FEES-GENERAL-400RS
SC,ST,VJNT,OBC&OTHER,PWD-300RS
*online अर्ज करण्याचा अंतिम दि-१२/०८/२०२३
*आवश्यक कागदपत्रे*
१.आधार कार्ड
२.बँक पासबुक
३.फोटो(पासपोर्ट साईझ)
४.डोमसाईल सर्टिफिकेट
५.उत्पन्न प्रमाणपत्र
६.कास्ट सर्टिफिकेट
७.नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट
८.दहावी,बारावीचे मार्कशीट
९.signnature(सही)
तसेच मोबाईल नंबर व email id.
*अधिक माहिती तसेच online अर्जासाठी संपर्क
* संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
| ##Join telegram## |
Comments
Post a Comment