चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

युपीएससी एनडीए (राष्ट्रीय संरक्षण दल ) आणि एनए (नौदल दल ) भरती २०२४ १२ वी पास करिता नोकरीची सुवर्णसंधी !

UPSC NDA &NA RECRUITEMENT  



युपीएससी  एनडीए (राष्ट्रीय संरक्षण दल )  आणि एनए (नौदल दल )  भरती २०२४ 

एकूण जागा :४०४ 


*राष्ट्रीय संरक्षण  दल   (National Defence Academy ):

लष्कर (Indian Army )-           208 

नौदल (Indian Navy )-               42 

हवाई दल (Indian Air Force)   120 


 *नौदल अकॅडमी (Naval Acadmy):34 


*या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक शिक्षण :             

लष्कर (Indian Army )-           208     १२ वी परीक्षा उत्तीर्ण  

नौदल (Indian Navy )-               42    १२ वी पास फिजिक्स ,कॉमर्स ,म्याथ सह उत्तीर्ण 

हवाई दल (Indian Air Force)   120    १२ वी पास फिजिक्स ,कॉमर्स ,म्याथ सह उत्तीर्ण 


*आवश्यक वयाची अट :या पदासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराचा जन्म हा ०२ जानेवारी २००६ ते ०१ जानेवारी २००९ पर्यंत झालेला असावा .


*अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस :जनरल व ओबीसी कॅटेगरी करिता १०० रु .

sc ,st ,महिला यांना फी नाही 


*ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :०४  जून २०२४ 


*National Defence Academy &Navel Academy II 2024 exam 

 युपीएससी  एनडीए (राष्ट्रीय संरक्षण दल )  आणि एनए (नौदल दल )  भरती २०२४  परीक्षा दिनांक :०१ सप्टेंबर २०२४ 


जाहिरात पहा

अर्ज करा



*आज आपण जाणून घेणार आहोत NDA म्हणजे काय,

तसेच त्यामध्ये प्रवेश कसा घ्यायचा याबद्दल ?

NDA अर्थात NATIONAL DEFENCE ACADEMY मराठीमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी असे म्हणतात .हि एक सैनिकी प्रशिक्षण संस्था आहे .



*१९५४ मध्ये NDA ची स्थापन करण्यात आली.

 *महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून भारतीय संरक्षण दलातील अधिकारी  घडवण्याचे काम राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात NDA संस्थेमध्ये केले जाते .येथे  NDA ची परीक्षा तसेच मुलाखत पास करणाऱ्या उमेदवारांना भूदल ,वायुदल,तसेच हवाई दलातील अधिकारी होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण देण्यात येते .

*तर जाणून घेऊयात NDA Academy भारतामध्ये आहे कुठे?

NDA Academy भारतामध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात खडकवासला इथे निसर्गाच्या सानिध्यात  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे.





*NDA जॉईन कस करायचं ?

*NDAमध्ये प्रवेश घेण्यासाठी वर्षातून दोनवेळा पात्रता परीक्षा घेतली जाते.

*इयत्ता १२ उत्तीर्ण तसेच समकक्ष महाविद्यालयीन विद्यार्थी या पात्रता   परीक्षेकरिता अर्ज करू शकतात.

*NDA मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रतेच्या अटी -

.उमेदवाराचे वयवर्ष १६ ते १९ दरम्यान असावे.

.शैक्षणिक पात्रता -१२ वी परीक्षा उत्तीर्ण किवा समकक्ष .

.लेखी परीक्षा -एकूण ९०० गुणांची परीक्षा  

.शारीरिक पात्रता -१५७.५ cm.

.फक्त पुरुष उमेदवार NDA करता अर्ज करू शकतात .

 


*अनेक विद्यार्थी भारतीय संरक्षण दलामध्ये अधिकारी बनण्यासाठी NDA च्या परीक्षेची तयारी शालेय स्तरापासूनच सुरु करतात .NDA अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देशसेवेत संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होण्याकरिता एक उत्तम मार्ग आहे . 

Comments

Popular posts from this blog

*बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग मध्ये २१४१३ जागांसाठी भरती !

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IOCL मध्ये ४०० जागांसाठी १० वी १२ वी पास भरती !

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन 17727 जागांसाठी भरती !CGL भरती २०२४