सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
महाराष्ट्र सरकार द्वारे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना हि योजना राबवण्यात येत आहे यामध्ये 30000 पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे . .महाराष्ट्रामध्ये सध्या आषाढी वारी निमित्त पंढरपूर मध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून दिंड्या दाखल होत आहेत.वारकर्यांची मांदियाळी पंढरपूर मध्ये जमत आहे .आपल्या लाडक्या विठ्ठलाला पाहण्यासाठी वारकरी गर्दी करत आहेत .सर्व वारकर्यांसाठी वारी महत्वाची आहे त्याच प्रमाणे सर्व हिंदूंसाठी चारधाम व इतर आपले तीर्थस्थळ पाहून तिथ्यात्र करून आपल्या आयुष्यात कृतार्थ व्हावे असे वाटत असते .मात्र आर्थिक परिस्थिती अभावी त्यातील काहीच जन हि तीर्थयात्रा करू शकतात .अस म्हणतात सगळाच सोंग आणता येत पण पैशाच नाही त्यामुळे बऱ्याच भाविकांना तीर्थयात्रा करता येत नाही .हीच बाबा लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकार मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवणार आहे .जेणेकरून सर्वसामन्यांना हि तीर्थयात्रा सहज रित्या करता येईल .या योजने करिता महाराष्ट्र सरकार 30000 पर्यंत अनुदान देणार आहे .चला तर पाहूयात योजनेचे स्वरूप
मुख्यमंत्री तिथ दर्शन योजनेचे स्वरूप :
देशभरातील हिंदु भाविकाना एकदातरी चारधाम यात्रा ,अमरनाथ यात्रा ,वैष्णोदेवी ,१२ ज्योतिर्लिंग यात्रा ,अशा विविध तीर्थ स्थळांना भेट द्यावी असे वाटत असते मात्र यातील बहुतांश जणांना गोरगरीब सामन्य नाना आर्थिक परिस्थितीमुळे जाता येत नाही अशाच जेष्ठ नागरिकांना या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेता येणार आहे .
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने करिता कोणाला अर्ज करता येणार :
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने करिता महाराष्ट्र राज्यातील ६० वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणार्या महाराष्ट्र राज्यातील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे .त्या य्क्तीचे साधारण उत्पन्न हे २.५ लाखांपर्यंत असावे लागणार आहे .तसेच ती व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे .
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या केवळ ७५ वर्षांवरील ज्रेष्ठ नागरिकांना आपल्या सोबत एक प्रवासी सह्यक नेण्याची परवानगी असणार आहे .अशा सह्य्काचे वय हे २१ ते ५० वर्ष दरम्यान असावे .
सदर या योजनेमध्ये किती तिर्थस्थळांचा समावेश असेल?
या मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजनेमध्ये भारतामधील वैष्णोदेवी,अमरनाथ आशा ७३व महाराष्ट्रातील ६६ तिर्थस्थळांचा समावेश आहे
*मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने करता अर्ज करण्यास कोण अपात्र असेल :
१.ज्याांच्या कु टुांबातील सदस्य आयकरदाता आहे.
२.ज्याांच्या कु टुांबातील सदस्य रर्द्यमान चकर्ा माजी खासदार/आमदार आहे.
३.ज्याांच्या कु टुांबातील सदस्य भारत सरकार चकर्ा राज्य सरकारच्या बोडव/कॉपोरेर्न/उपक्रमाचे अध्य्/उपाध्य्/सांचालक/सदस्य आहेत.
४.ज्याांच्याकडे चारचाकी र्ाहने (रॅक्टर र्गळून) त्याच्या कु टुांबातील सदस्याांच्या नार्ार्र नोंदणीकृ त आहेत
इत्यादी
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती :
आधार कार्ड ,मतदान कार्ड ,रहिवासी प्रमाणपत्र ,रेशन कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,वैद्यकीय प्रमाणपत्र ,जन्माचा दाखला ,उत्प्नन प्रमाणपत्र,फोटो,मोबाईल नंबर ,ऑनलाईन केलेला अर्ज .
*लाभ्यार्थ्याची निवडीचा निकष :
लाभ्यार्थ्याची निवड करण्याकरिता जिल्ह्यानुसार समितीद्वारे निवड करण्यात येईल.जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल.,एकाच व्यक्तीला एका वेळेसच अर्ज करता येईल.
*प्रवास खर्चही कमाल मर्यादा हि प्रती व्यक्ती ३०००० रुपये इतकी असेल.
Comments
Post a Comment