सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !
लाडका भाऊ योजना !
राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्तुंग असा प्रतिसाद मिळत आहे .काही ठिकाणी तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या.सरकारने लाडक्या बहिनीकरिता योजना आणली त्यांना आर्थिक मदत करणार अस शासन म्हणतंय अशातच विरोधी पक्षाने लाडकी बहीण योजना आणली भावाचं काय? असा सवाल केला होता यावर मुख्यमंत्री महोदयांनी बहिणी प्रमाणेच भवांकरिता ही योजना करणार असल्याचे संगीतले होते .तीच योजना आता राज्य सरकारने स्पष्ट करत जाहीर केली आहे .सरकारने याबाबत अध्यादेश काढला आहे व ही योजना तात्काळ सुरू करण्यात आली आहे .या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजने अंतर्गत 12 वि पास ते पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या बेरोजगार युवकांना 10000 रु प्रति महिना भत्ता देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे चला तर मग स्पष्टपणे जाणून घेउयात या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजने विषयी.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचे स्वरूप:
राज्यांतील बेरोजगारी च प्रमाण कमी करण्यासाठी व त्यावर उपाय शोधून काढण्यासाठी राज्यातील 12 ते पदवी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक भत्ता देण्यात येणार आहे .यासोबतच डिप्लोमा ,iti उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे .
या योजने अंतर्गत उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या अंतर्गत राबवण्यात येत आहे .राज्यातील बेरोजगारी प्रमाण कमी करण्याचा याचा उद्देश आहे .तसेच उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण घेऊन रोजगरक्षम करणे हा आहे .
या योजनेसाठी ५५००कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे .
योजनेचे ठळक वैशिष्ट्ये :
तस्थळावर बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा , पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण के लेले रोजगार इच्छु क उमेदवार ऑनलाईन नोांदणी करू शकतील. •
विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प,उद्योग/स्टाटयअप्स, विविध आस्थापना इ.याांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोांदवतील.
• सुमारे१० लाख काययप्रशिक्षण (इांटनयशिप) च्या सांधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.
• सदर कायय प्रशिक्षण (इटनशिप) चा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवाराांना या शासनामार्फत विद्या द्यावेतन देण्यात येईल.
सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल
योजनेकरिता अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता :
• उमेदवाराचे कमान वय १८ व कमाल 3५ वर्षे असावे .
• उमेदवाराची शकमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास/ आयटीआय/डिप्लोमा/पदवीधर/ पदव्युत्तर असावी.
• उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासीअसावा.
• उमेदवाराचेआधार नोांदणी असावी.
• उमेदवाराचे बँक खातेआधार सांलग्न असावे
• उमेदवाराने,कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सांके तस्थळावर नोांदणी के लेली असावी.
विद्यावेतन :या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण काळासाठी विद्यावेतन देण्यात येईल .
१२वि पास:६०००रु प्रति महिना
Iti, डिप्लोमा:८०००रु प्रति महिना
पदवी,पदव्युत्तर :१०००रु प्रति महिना
Comments
Post a Comment