चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

होमगार्ड मध्ये मोठी भरती २०२४ !

 होमगार्ड भरती !




होमगार्ड मध्ये भरती सुटलेली आहे .होम गार्ड  भरती हि ,बीड सातारा,नांदेड,जळगाव,रत्नागिरी ,चंद्रपूर,यवतमाळ,सिंधुदुर्ग ,धुळे ,हिंगोली,अमरावती या अकरा जिल्ह्यांकरिता सुरु आहे .


*होमगार्ड संघटना :देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी प्रशिक्षण तसेच आपतकालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश्य आहे .


*होमगार्ड पात्रतेचे निकष :

आवश्यक शैक्षणिक पात्रता :कमीतकमी १० वी उत्तीर्ण 

आवश्यक शारीरिक पात्रता :

वय;दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी २० वर्षे पूर्ण ते ५० वर्षच्या आतमध्ये असावे .

उंची :पुरुषांकरिता :१६२ सेमी व महिलांसाठी १५० सेमि

छाती :न फुगवता ७६ सेमी फुगवून ५ सेमी जास्त (पुरुष उमेदवरांसाठी केवळ)


*अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

रहिवासी पुरावा :आधार कार्ड ,मतदान कार्ड 

शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र 

जन्माच्या पुराव्यासाठी दहावीची संड किंवा शाळा सोडल्याचा दाखला 

खाजगी नोकरीस असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र 

तांत्रिक कोर्स उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र 

३ महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र 

*हेही वाचा 

शारीरिक क्षमता चाचणी :






इतर माहिती :


जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :(बीड जिल्ह्यासाठी )१६ ऑगस्ट २०२४ 

Comments

Popular posts from this blog

*बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग मध्ये २१४१३ जागांसाठी भरती !

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IOCL मध्ये ४०० जागांसाठी १० वी १२ वी पास भरती !

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन 17727 जागांसाठी भरती !CGL भरती २०२४