*मुंबई उच्च न्यायालय भरती २०२4
जिल्हा न्यायालय भरती 2022 ,Bombay High Court Recruitment 2022,Bombay High Court Clerk shortlist 2022,Bombay High Court Recruitment 2022 Clerk,Aurangabad High Court Recruitment 2022,District Court Recruitment 2022 Maharashtra,Bombay High Court Case Status,Bombay High Court Driver Recruitment 2022,नोकरी संकल्प nokarisankalp.blogspot.com bombay high court recruitement 2022
- कनिष्ठ अनुवादक व दुभाषी(मराठी) :
- जागा :१०
- स्वयंपाकी (कूक):
- जागा :०२
हेही वचा
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना !मोफत करता येणार तीर्थयात्रा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना मिळणार 1500 रुपये
लाडका भाऊ योजना महिन्याला आता मिळणार १०००० रुपये !
- पात्रता :
- कनिष्ठ अनुवादक व दुभाषी(मराठी) :
- भाषा विषयात पदवी (इंग्रजी ,मराठी )+MSCIT
- आवश्यक वयाची पात्रता :१८ ते ३८ वर्षे मागासवर्गीय पपाच वर्षे वयामध्ये सूट
- फीस :५० रु
- अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१५ ऑगस्ट २०२४
- अर्ज करा
- जाहिरात पहा
- स्वयंपाकी (कूक):
- किमान चौथी उत्तीर्ण व अनुभव
- आवश्यक वयाची पात्रता :३० जुलाई २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे मागासवर्गीय पाच वर्षे वयामध्ये सूट
- फीस :३०० रु
- जाहिरात पहा
- अर्ज पहा
- अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक :१६ ऑगस्ट २०२४
अर्ज करण्याचा पत्ता:
प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई, 5वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी.टी. रुग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई-400001
वेतन -१६६०० ते ५२४००
परीक्षा पद्धत :
SCREENING TEST OF 100 MARKS, which includes
English Grammar 30 marks
Essay 20 marks
Letter Writing 10 marks
Translation from English to Marathi and
any one of the following languages viz.
Hindi, Konkani.
40 marks
TOTAL MARKS 100 MARKS
(Minimum passing marks will be 50)
Part-II
VIVA-VOCE 20 MARKS
Comments
Post a Comment