Posts

चालू भती प्रक्रिया !

सेन्ट्रल रेल्वेत विना परीक्षा ३११५जागांसाठीभरती २०२५! १० वी पास भरती !

Image
    सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  ३११५जागांसाठीभरती २०२५! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over eastern railway . पूर्व  रेल्वे  मध्ये जागांसाठी मेगा भरती २०२५   एकूण जागा :३११५  * पद  - *अप्रेंटीस  HOWRAH DIVISION२६७  LILUAH WORKSHOP:२४९  SEALDAH DIVISION:१७९  KANCHRAPARA WORKSHOP:७६  MALDA DIVISION:५७  ASANSOL DIVISION:१६७  JAMALPUR WORKSHOP:२६८  पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

IBPS मध्ये ५२०८ जागांसाठी भरती 2025!

Image
   IBPS मध्ये ५२०८ जागांसाठी भरती 2025! *पद :प्रोबेशनरी ऑफिसर (PO)म्यानेजमेंट ट्रेनी (MT) *एकूण जागा :5208  *आवश्यक पात्रता :कोणत्याही शाखेतली पदवी 

*Staff Selection Commision Recruitement 2025 *स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये १०वी उतीर्ण उमेदवारांसाठी भरती!

Image
    * Staff Selection Commision Recruitement 2025  * स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये १०वी उतीर्ण उमेदवारांसाठी भरती.                                                   * pay scale -१९०००  ते ८१००० पर्यंत पगार मिळवण्याची संधी!!!!                                                     * पदे - १.मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ -पदसंख्या तूर्तास अनिश्चित  २.हवालदार (CBIC&CBN) 1075 जागा         * वयाची अट - ०१ ऑगस्ट २०२५  ,रोजी वयाची 18-25/  18-27 वर्षे . * वयामध्ये सुट -SC/ST-५ वर्षे , OBC -3वर्षे ,PWD-unreserved -10   वर्षे,obc-13 वर्षे ,sc/st-15वर्षे ) * या अर्जासाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता - दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे किवा त्या समकक्ष पात्रता...

IB RECRUITEMENT 2025 केंद्रीय गुप्तचर विभाग भरती २०२५ ३७१७ जागा !

Image
     IB RECRUITEMENT 2025 ASSISTANT CENTRAL INTELLIGENCE OFFICER GRADE – II/EXECUTIVE EXAMINATION – 2025 *एकूण जागा  -३७१७  *पद -   ASSISTANT CENTRAL INTELLIGENCE OFFICER GRADE – II/EXECUTIVE *आवश्यक पात्रता  -पदवी उतीर्ण   *आवश्यक वयाची पात्रता - १० ऑगस्ट २०२५ रोजी १८ ते २७   वर्षांपर्यंत                                                     https://nokarisankalp.blogspot.com/ *वयामध्ये देण्यात आलेली सूट  -sc,st ०५ वर्षे ,ओबीसी -०३ वर्षे  *आवश्यक फीस  -जनरल ,ओबीसी,EWS-650 रु ,sc,st ,महिला 550 रु  *ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  -१० ऑगस्ट २०२५   * जाहिरात पहा * अर्ज करा SCHEME OF EXAMINATION: DESCRIPTION OF EXAMINATION TIME MARKS Tier-I exam:written examination  : 100 Objective type MCQs, divided into 5 parts containing 20 questions of 1 mark each on: a....

*स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये १२ वी उतीर्ण उमेदवारांसाठी भरती CHSL 2025!

Image
    * Staff Selection Commision Recruitement 2025 * स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये १२ वी उतीर्ण  उमेदवारांसाठी भरती CHSL 2025!                                                                                                * pay scale -१९०००  ते ८१००० पर्यंत पगार मिळवण्याची संधी!!!!       * पदे - 1.कनिष्ट लिपिक (lower divisional clerk ) -  (Rs.19,900-63,200)       2डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO)                              (Rs. 25,500-81,100)        3.  डाटा एन्ट्री ऑपरेटर   (ग्रेड A)                    -   (Rs. 25,500-81,100)   ...

भारतीय रेल्वे १० वी पास भरती २०२५ !

 भारतीय रेल्वे भरती २०२५  *पद -लोको पायलट  *जागा :९९७०  पात्रता १० वी उत्तीर्ण  तसेच संबंधित ट्रेड प्रमाणपत्र  *अर्ज करण्याकरिता आवश्यक वयाची पात्रता :१८ ते ३० वर्षे  *अर्ज करण्याकरिता आवश्यक  फीस :सर्वसाधारण गत ५०० व आरक्षित गट २५० रु  *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :११ मे २०२५  *ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा  *जाहिरात पहा 

महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग मध्ये १० वी पास भरती २०२५

 महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग भरती २०२५  *पद-शिपाई  *एकुन जागा :२८४   *पात्रता १० वी उत्तीर्ण  *अर्जदारासाठी आवश्यक वय -१८ ते ३८ ,मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षाची सूट  *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -१० मे २०२५  *अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस :खुला प्रवर्ग :१००० रु .,मागास प्रवर्ग :९००  *ओंलैन अर्ज करा  जाहिरात पहा   

मुंबई उच्च न्यायालयात ७ वी पास भरती २०२५ !

Image
 मुंबई उच्च न्यायालय भरती २०२५  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये  शिपाई पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे . *अर्ज प्रकार :ऑनलाईन  *पद :शिपाई  *जागा :४५  *आवश्यक शैक्षणिक पात्रता :७ वी उत्तीर्ण  *अर्ज करण्यासाठी आवश्यक फीस :५० रु  *अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची पात्रता :१७ फेब्रुवारी २०२५ रोजी १८ ते ३८ वर्षे यामध्ये मागासवर्गीय     उमेदवारांना ०५ वर्षे इतकी सूटअसेल . *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :०४  मार्च २०२५  * जाहिरात पहा * ऑनलाईन अर्ज करा

*बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग मध्ये २१४१३ जागांसाठी भरती !

Image
       *बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग  मध्ये २१४१३  जागांसाठी भरती ! *एकूण जागा :२१४१३   महाराष्ट्र सर्कल :3083 *पद -१.ब्रांच पोस्टमास्टर (BPM) *पद-२.ASISTANT BRANCH POST MASTER (ABPM) *पद ३ -GDS डाक सेवक  *अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता - *१० वी उत्तीर्ण व मराठी भाषा लिहिता ,वाचता व बोलता येणे आवश्यक     आहे .यासोबतच MSCIT किवा बेसिक कॉम्पुटर कोर्स उत्तीर्ण असणे   आवश्यक आहे .

कर्नाटक बँक भरती २०२४

Image
कर्नाटक बँक भरती २०२४  *पद :कस्टमर सर्विस असोसिएट    *कर्नाटक बँकेत कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत .या पदाकरिता कोणत्याही शाखेमधून (कला,वाणिज्य,विद्यान )पदवी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतात . *कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठी अर्ज करण्यासाठी १ नोव्हेंबर २०२४ रोजी १८ ते २६ वर्षांच्या दरम्यान अर्जदाराचे वय असणे आवश्यक आहे तसेच अर्ज करताना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या अर्जदारांना ०५ वर्षे इतकी वयामध्ये सुट देण्यात येत  आहे . *कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठी अर्ज करण्याकरिता सर्वसामन्य व ओबीसी प्र्वर्गाम्धील अर्जदारांना ७०० इतकी व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना ६०० रुपये इतके परीक्षा शुल्क भरावे लागनर आहे  . *कर्नाटक बँकेत कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ आहे .१५ डिसेम्बर २०२४ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे . *खालील परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पध्ततीने परीक्षा घेण्यात येईल .

*इंडिअन नेवी बी . टेक एन्ट्री स्कीम भरती २०२५

Image
*इंडिअन नेवी बी . टेक एन्ट्री स्कीम भरती २०२५  *एकूण जागा :३६  *पद :१० +२ बीटेक क्याडेट एन्ट्री स्कीम २०२५  एक्झिक्युटिव्ह &टेक्निकल ब्रांच  *शैक्षणिक पात्रता :१२ वी मध्ये फिजिक्स ,केमिस्ट्री ,म्याथ ७० टक्के गुण आवश्यक व १२ वी व १० वी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण , jee मेन  २०२४  *आवश्यक वयाची पात्रता : ०२ जानेवारी २००६ ते ०१ जुलाई २००८ च्या दरम्यान जन्म झालेला असावा . *आवश्यक फीस :नाही  *ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :२० डिसेम्बर २०२४  जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IOCL मध्ये ४०० जागांसाठी १० वी १२ वी पास भरती !

Image
    इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IOCL मध्ये ४०० जागांसाठी भरती ! Indian Oil Recruitement 2024                                        *एकूण जागा -400 पदे व आवश्यक शैक्षणिक पात्रता - पद क्र.1  ट्रेड अप्रेंटीस  १० वी सह फिटर,मेक्यानिक,इलेक्ट्रिकल,इन्स्ट्रुमेन्ट्स,माशिनिस्ट या विषयातून ITI उत्तीर्ण 

रेल्वे मध्ये ३३१७ जागांसाठी विना पेपर भरती!

Image
  रेल्वे मध्ये ३३१७ जागांसाठी विना पेपर  भरती २०२४ ! पद :प्रशिक्षणार्थी (अप्रेंटीस) आवश्यक फीस :जनरल व ओबीसी प्रवर्ग (कॅटेगरी):१४१ रु व sc,st,दिव्यांग व महिला अर्ज्दारांकारिता ४१ रु  

IBPS मध्ये ४४५५ जागांसाठी मोठी भरती !

Image
  IBPS भरती २०२४ *पद :प्रोबेशनरी ऑफिसर (PO)म्यानेजमेंट ट्रेनी (MT) *एकूण जागा :४४५५  *आवश्यक पात्रता :कोणत्याही शाखेतली पदवी 

मुंबई उच्च न्यायालय चौथी पास भरती २०२4

Image
   *मुंबई उच्च न्यायालय भरती २०२4  जिल्हा न्यायालय भरती 2022 , Bombay High Court Recruitment 2022, Bombay High Court Clerk shortlist 2022, Bombay High Court Recruitment 2022 Clerk, Aurangabad High Court Recruitment 2022, District Court Recruitment 2022 Maharashtra, Bombay High Court Case Status, Bombay High Court Driver Recruitment 2022,नोकरी संकल्प nokarisankalp.blogspot.com bombay high court recruitement 2022 कनिष्ठ अनुवादक व दुभाषी(मराठी) : जागा :१० स्वयंपाकी  (कूक): जागा  :०२ 

होमगार्ड मध्ये मोठी भरती २०२४ !

Image
 होमगार्ड भरती ! होमगार्ड मध्ये भरती सुटलेली आहे .होम गार्ड  भरती हि ,बीड सातारा,नांदेड,जळगाव,रत्नागिरी ,चंद्रपूर,यवतमाळ,सिंधुदुर्ग ,धुळे ,हिंगोली,अमरावती या अकरा जिल्ह्यांकरिता सुरु आहे . *होमगार्ड संघटना :देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी प्रशिक्षण तसेच आपतकालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश्य आहे . *होमगार्ड पात्रतेचे निकष : आवश्यक शैक्षणिक पात्रता :कमीतकमी १० वी उत्तीर्ण  आवश्यक शारीरिक पात्रता : वय;दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी २० वर्षे पूर्ण ते ५० वर्षच्या आतमध्ये असावे . उंची :पुरुषांकरिता :१६२ सेमी व महिलांसाठी १५० सेमि छाती :न फुगवता ७६ सेमी फुगवून ५ सेमी जास्त (पुरुष उमेदवरांसाठी केवळ) *अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : रहिवासी पुरावा :आधार कार्ड ,मतदान कार्ड  शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र  जन्माच्या पुराव्यासाठी दहावीची संड किंवा शाळा सोडल्याचा दाखला  खाजगी नोकरीस असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र  तांत्रिक कोर्स उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र...

ITBP इंडो तिबेटींन बोर्डर फोर्स मध्ये १० वी वर भरती !

Image
* ITBP इंडो तिबेटींन बोर्डर फोर्स मध्ये १० वी वर भरती ! एकूण जागा :५१  *पद :कॉन्स्टेबल (टेलर)१८         कॉन्स्टेबल (कॉब्ल्रर)३३  *आवश्यक पात्रता :१० वी उत्तीर्ण  ,०२ वर्षे अनुभव , ITI ०१ वर्ष  *वयाची पात्रता :१८ ऑगस्ट २०२४ रोजी १८  ते २५ वर्षे  *वयात सूट :sc ,st,०५ वर्षे ओबीसी :०३ वर्षे  *फीस :जनरल ,ओबीसी ,ews१०० रु sc,st फी नाही  *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :१८ ऑगस्ट २०२४  जाहिरात पहा एकूण जागा :११२  पद :हेड कॉन्स्टेबल (education and stress counselor) *आवश्यक पात्रता:मानसशास्त्र विषयासह पदवी उत्तीर्ण  *वयाची पात्रता :१८ ऑगस्ट २०२४ रोजी २०   ते २५ वर्षे  *वयात सूट :sc ,st,०५ वर्षे ओबीसी :०३ वर्षे  *फीस :जनरल ,ओबीसी ,ews१०० रु sc,st फी नाही  *अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :०५ ऑगस्ट २०२४  जाहिरात पहा

सेन्ट्रल रेल्वे विना परीक्षा २४२४जागांसाठीभरती २०२४!

Image
  सेन्ट्रल  रेल्वेत विना परीक्षा  २४२४जागांसाठीभरती २०२४! Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961, over Central  Railway. मध्य रेल्वे (सेंट्रल रेल्वे)मध्ये 2424 जागांसाठी मेगा भरती 2024  एकूण जागा :2424  * पद - *अप्रेंटीस  मुंबई क्लस्टर:813 भुसावळ क्लस्टर :216 पुणे क्लस्टर:99 नागपूर क्लस्टर:74 सोलापूर क्लस्टर:40 पद:फिटर,वेल्डर, डिझेल मेकॅनिक,पेंटर,इलेक्ट्रिशिण,मशीनिस्ट टर्नर इत्यादी (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा वरती क्लिक करा) 

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन 17727 जागांसाठी भरती !CGL भरती २०२४

Image
  SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती   CGL भरती २०२४   #combined grduation level recruitement# एकूण जागा -१७७२७  पदे - इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स .असिस्टंट सेक्शन ऑफिसर .असिस्टंट इस्पेक्टर .असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर सब इंस्पेक्टर(CBI) .रिसर्च असिस्टंट डिविजनल अकाउंटेंट . कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी .ऑडिटर अकाउंटेंट अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट .पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट . वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक . कर सहाय्यक . सब-इंस्पेक्टर (NIA) सिनियर एडमिन असिस्टंट सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर एक्झिक्युटिव असिस्टंट असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर *आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण  कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी या पदासाठी पदवीसह इयत्ता १२ वी मध्ये  गणित विषयामध्ये ६० टक्के गुण असणे आवश्यक .

लाडका भाऊ योजना महिन्याला मिळणार 10000 रुपये !

Image
 लाडका भाऊ योजना ! राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्तुंग असा प्रतिसाद मिळत आहे .काही ठिकाणी तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या.सरकारने लाडक्या बहिनीकरिता योजना आणली त्यांना आर्थिक मदत करणार अस शासन म्हणतंय अशातच विरोधी पक्षाने लाडकी बहीण योजना आणली भावाचं काय? असा सवाल केला होता यावर मुख्यमंत्री महोदयांनी बहिणी प्रमाणेच भवांकरिता ही योजना करणार असल्याचे संगीतले होते .तीच योजना आता राज्य सरकारने स्पष्ट करत जाहीर केली आहे .सरकारने याबाबत अध्यादेश काढला आहे व ही योजना तात्काळ सुरू करण्यात आली आहे .या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजने अंतर्गत 12 वि पास ते पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या बेरोजगार युवकांना 10000 रु प्रति महिना भत्ता देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे चला तर मग स्पष्टपणे जाणून घेउयात या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजने विषयी. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचे स्वरूप: राज्यांतील बेरोजगारी च प्रमाण कमी करण्यासाठी  व त्यावर उपाय शोधून काढण्यासाठी राज्यातील 12 ते पदवी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार...

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आता करता येणार मोफत तीर्थयात्रा! महाराष्ट्र सरकार द्वारे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना हि योजना राबवण्यात येत आहे यामध्ये 30000 पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे .

Image
  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना  महाराष्ट्र सरकार द्वारे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना हि योजना राबवण्यात येत आहे यामध्ये 30000 पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे . .महाराष्ट्रामध्ये सध्या आषाढी वारी निमित्त पंढरपूर मध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून दिंड्या दाखल होत आहेत.वारकर्यांची मांदियाळी पंढरपूर मध्ये जमत आहे .आपल्या लाडक्या विठ्ठलाला पाहण्यासाठी वारकरी गर्दी करत आहेत .सर्व  वारकर्यांसाठी वारी महत्वाची आहे त्याच प्रमाणे सर्व हिंदूंसाठी  चारधाम व इतर आपले तीर्थस्थळ पाहून तिथ्यात्र करून आपल्या आयुष्यात कृतार्थ व्हावे असे वाटत असते .मात्र आर्थिक परिस्थिती अभावी त्यातील काहीच जन हि तीर्थयात्रा करू शकतात .अस म्हणतात सगळाच सोंग आणता येत पण पैशाच नाही त्यामुळे बऱ्याच भाविकांना तीर्थयात्रा करता येत नाही .हीच बाबा लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकार मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवणार आहे .जेणेकरून सर्वसामन्यांना हि तीर्थयात्रा सहज रित्या करता येईल .या योजने करिता महाराष्ट्र सरकार 30000 पर्यंत अनुदान देणार आहे .चला तर पाहूयात योजनेचे स्वरूप  मुख्यमंत्री तिथ दर्शन य...

*बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग मध्ये 44228 जागांसाठी भरती

Image
     *बिना पेपर व्हा भरती !!!! *भारतीय डाक विभाग  मध्ये 44228 जागांसाठी भरती ! *एकूण जागा :44228  महाराष्ट्र सर्कल :3083 *पद -१.ब्रांच पोस्टमास्टर (BPM) *पद-२.ASISTANT BRANCH POST MASTER (ABPM) *पद ३ -GDS डाक सेवक  *अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता - *१० वी उत्तीर्ण व मराठी भाषा लिहिता ,वाचता व बोलता येणे आवश्यक     आहे .यासोबतच MSCIT किवा बेसिक कॉम्पुटर कोर्स उत्तीर्ण असणे   आवश्यक आहे .

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024योजने अंतर्गत योजने मध्ये मोडणाऱ्या महिलांना 1500 रुपये शासनाद्वारे प्रति महिना म्हणजेच 1 वर्षाला 18000 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे .

Image
  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 ! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या सुरू असलेली राज्यातील सर्व महिलांसाठी ही स्कीम .या योजने अंतर्गत राज्यातील महिलांना 1500 रुपये एवढी रक्कम ही दरमहा शासन देणार आहे .शासनातर्फे घरामधील सर्वसामान्य महिला नागरिकांसाठी ही अत्यंत उपयोगी व लाभदायी योजना असणार आहे .महिलांकडे घर सांभाळण्याची जी कसरत त्यांना करावी लागते त्यामध्ये सरकारने थोडा दिलासा देण्याचे काम केले आहे .मध्य प्रदेश मधी ही योजना मध्य प्रदेश सरकारच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी ठरलेली पाहायला मिळाली आहे व या योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद तेथे मिळाला आहे त्याच धर्तीवर ही योजना महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येत आहे . मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे स्वरूप : या योजने अंतर्गत योजने मध्ये मोडणाऱ्या महिलांना 1500 रुपये शासनाद्वारे प्रति महिना म्हणजेच 1 वर्षाला 18000 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे . काय आहे पात्रता : १.या योजने करीत अर्ज करण्यासाठी एका घरामधील दोन महिलांना याचा लाभ घेता येणार आहे . २.कुटुंब प्रमुखाची ,कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ही २.५लाख ही आहे . ३.महिला परराज्यातील असून महार...

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटीस पदाच्या ३००० जागेसाठी मोठी भरती किती असेल पगार जाणून घ्या !

Image
Central Bank Of India Recruitement 2024  सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटीस पदाच्या ३००० जागेसाठी मोठी भरती ! किती जागांसाठी आहे भरती ? सेन्ट्रल  बँक ऑफ इंडिया गेल्या कहि वर्षांपासून अप्रेंटीस पदासाठी भरती घेत आहे .यावर्षी हि भरती ३००० एवढ्या जागांसाठी जाहीर करण्यात आलेली आहे . *काय असणार अप्रेंटीस या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्रता ? सिन्त्राल बँक ऑफ इंडिया मध्ये जाहीर झालेल्या अप्रेंटीस पदासाठीच्या ३००० जागांसाठी असणार्या पद भरतीसाठी उमेदवार पदवीधर पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा त्या समतुल्य असा अभ्यासक्रम दिनांक ३१ मार्च २०२० नंतर उत्तीर्ण असावा हि अट आहे . तसेच उमेदवार स्थानिक भाषा घेऊन ( olcal language)मध्ये  8 वी ,१०वि किंवा १२ वी ,किंवा पदवी परीक्षेमध्ये उत्तीर्ण असल्याचे सर्टिफिकेट त्याच्याकडे असायला हवे . *परीक्षा कशी असेल ? सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे जाहीर करण्यात आलेली अप्रेंटीस पदासाठीची घेण्यात येणारी परीक्षा हि पर्यायात्म्क स्वरुपाची (objective type)असेल .हि परीक्षा ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येईल .या परीक्षेचे एकूण पाच भाग असणार आहेत . परिमाणात्मक, सामान्य...